Skip to content
This repository has been archived by the owner on Apr 18, 2023. It is now read-only.

Create README.mar.md #7465

Open
wants to merge 1 commit into
base: main
Choose a base branch
from
Open
Changes from all commits
Commits
File filter

Filter by extension

Filter by extension

Conversations
Failed to load comments.
Loading
Jump to
Jump to file
Failed to load files.
Loading
Diff view
Diff view
177 changes: 177 additions & 0 deletions _data/abhishekd358/README.mar.md
Original file line number Diff line number Diff line change
@@ -0,0 +1,177 @@
# GitHub पदवी-2022



![2022-github-graduation-social-card-1](/assets/GHG_Blog_1.jpg)



या रिपॉजिटरीमध्ये **GitHub पदवी २०२२** साठी चे वार्षिक-पुस्तक आहे.या "रिपॉजिटरी" साठी एक "पुल रीक्वेस्ट" जारी करून, तुम्ही २०२२ च्या GitHub वर्गात जोडण्याची विनंती करू शकता.



२७ मे पर्यंत रिपॉजिटरीमध्ये यशस्वीरित्या विलीन झालेल्या प्रथम ७,५०० पुल-रीक्वेस्ट करणाऱ्यांन कस्टम ट्रेडिंग कार्ड, स्टिकर्स आणि पत्र प्राप्त होईल.



## गोपनीयता सूचना 👀

कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही या रिपॉजिटरीमध्ये जी माहिती जमा कराल, ती सार्वजनिक रूपात उपलब्ध होईल.



- जर तुम्हाला पूर्ण नाम प्रदर्शित करणे ठीक वाटत नसेल, तर तुम्ही त्याऐवजी लहान नाव किंवा टोपणनाव समाविष्ट करू शकता.



# कोण अर्ज करू शकतो ? 📝

२०२२ मध्ये पदवीधर झालेल्या किंवा पदवीधर होण्याची योजना असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही वार्षिक पुस्तकात अर्ज करण्यासाठी आमंत्रित करतो. यामध्ये बूटकॅम्प, कोड कॅम्प, हायस्कूल पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, पीएच. डी. पदवीधर, इ चा समावेश आहे.



पात्रता निकष-

1. GitHub स्टुडंट डेव्हलपर पॅकसह तुमची विद्यार्थी म्हणून पडताळणी झाली आहे. अद्याप पॅकचा भाग नाही? येथे अर्ज करा.(https://education.github.com/discount_requests/student_application?utm_source=2022-06-11-GitHubGraduation)

2. तुम्ही मागील GitHub graduate कार्यक्रमात भाग घेतला नाही.

3. तुमची २०२२ मध्ये पदवीधर म्हणून ओळख आहे.



# २०२२ च्या वर्गात कसे सामील व्हावे

ग्रॅज्युएशनमध्ये सामील होण्यासाठी आणि मेलमध्ये तुमचे कस्टम ट्रेडिंग कार्ड आणि स्टिकर्स प्राप्त करण्यासाठी येथे दोन पायऱ्या दिल्या गेल्या आहेत.

1. [**शिपिंग फॉर्म ** भरावे](https://airtable.com/shrVMo8ItH4wjsO9f)

⚠️ "Pull Request" (PR) तयार करण्यापूर्वी फॉर्म पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा इव्हेंटमध्ये सहसहभागाची हमी देणे शक्य नसेल. तुमचा PR रिपॉजिटरीमध्ये यशस्वीरित्या विलीन होणे आवश्यक आहे आणि फक्त पहिल्या ७,५०० विलीन झालेल्या PR ला मेलमध्ये कार्ड प्राप्त होतील.

2. इयरबुकमध्ये सामील होण्यासाठी आणि ग्रॅज्युएशन इव्हेंटमध्ये हायलाइट होण्यासाठी तुमच्या प्रोफाइल माहितीसह **एक Pull Request समावेश करा**



## १. शिपिंग फॉर्म भरा.

[SWAG शिपमेंट फॉर्म](https://airtable.com/shrVMo8ItH4wjsO9f) स्वॅग शिपमेंट फॉर्ममध्ये सबमिट केलेली माहिती फक्त पदवीसाठी ट्रेडिंग कार्ड पाठवण्यासाठी वापरली जाईल. फॉर्म सबमिट केल्याने तुम्हाला मेलमध्ये काही मिळेल याची हमी मिळत नाही.GitHub Yearbook मध्ये त्यांची पुल विनंती विलीन करणार्‍या केवळ पहिल्या ७,५०० पदवीधरांना शिपमेंट मिळेल.



## २.स्वतःला वार्षिक पुस्तकात जोडा 🏫

`<YOUR-USERNAME>`या मार्गदर्शकामध्ये तुमच्या GitHub युजरनेमशी (username) बदल करा. कृपया लक्षात ठेवा की `<YOUR-USERNAME>` ही **केस संवेदनशील** आहे.उदाहरणार्थ, जर तुमचे वापरकर्तानाव `MonaTheOctocat` असेल तर , त्याशिवाय इतर काहीही वापरत असल्यास `monatheoctocat` किंवा `monaTheoctocat` पुल रिक्वेस्ट समविष्ट करताना त्रुटी दाखवेल. कृपया हे सुनिश्चित करा की फोल्डर नाव आणि फाइल नाव या दोन्हीमध्ये तुमच्या वापरकर्तानावाप्रमाणेच केस वापरत आहात याची खात्री करा.



### प्रथमतः, `_data/YOUR-USERNAME/` फ़ोल्डर बनवा

या रेपॉजिटरीला फोर्क करा, फोल्डरमध्ये एक नवीन फोल्डर तयार करा `_data`आणि त्याला तुमच्या वापरकर्तानावाने नाव द्या. ते असे काहीतरी दिसले पाहिजे `_data/<YOUR-USERNAME>/`. उदा. -



```

_data/MonaTheOctocat/

```

### दुसरा, तुमची प्रोफाइल माहिती जोडा

तुमच्या फोल्डरमध्ये एक मार्क डाउन फाइल तयार करा आणि त्याचे नाव `<your-username> .md.` उदा -

```

_data/MonaTheOctocat/MonaTheOctocat.md

```

पुढील टेम्पलेट तुमच्या फाइलमध्ये कॉपी करा, बॉयलरप्लेट डेटा हटवा आणि तुमची माहिती भरा.

```

---

name: FULLNAME-OR-NICKNAME # No longer than 28 characters

institution: INSTITUTION-NAME 🚩 # no longer than 58 characters

quote: YOUR-SENIOR-QUOTE # no longer than 100 characters, avoid using quotes(") to guarantee the format remains the same.

github_user: YOUR-GITHUB-USERNAME

---

```



_वरील टेम्पलेटमध्ये विशेष वर्ण वापरू नये._



### तिसरा, तुमची पुल विनंती सबमिट करा

तुमचे सबमिशन वैध आहे याची हमी देण्यासाठी पुल विनंती टेम्पलेटमध्ये चेकलिस्ट पूर्ण करा.GitHub एज्युकेशन टीम तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल, सर्व काही बरोबर असल्यास तुमचे सबमिशन मंजूर करेल आणि विलीन करेल. अन्यथा, पुल विनंती टिप्पणी विभागात विनंती केलेल्या बदलांबद्दल तुम्हाला सूचित केले जाईल.



तुमची पुल विनंती सादर करण्यात समस्या येत आहे? [GitHub समुदायामध्ये मदतीसाठी विचारा !](https://github.com/orgs/github-community/discussions/categories/github-education)!



# पदवी कथा २०२२👩‍🏫👨‍🏫(पर्यायी)

GitHub पदवी संपादनात सहभागी होण्याचे आणि आमच्या सामाजिक खात्यावर वैशिष्ट्यीकृत होण्याचे मार्ग शोधत आहात?



तुमच्या शैक्षणिक वर्षात तुम्ही मिळवलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल आणि GitHub ने तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यात तुम्हाला कशी मदत केली याबद्दल आम्हाला जाणून घेऊ इच्छिता आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करण्‍यासाठी किंवा संदेश लिहिण्‍यासाठी थोडा वेळ द्या आणि तुमची कथा आमच्याशी, तुमच्या शिक्षक आणि तुमच्‍या वर्गमित्रांसह सामायिक करावे.



[कसे सहभागी व्हावे](https://drive.google.com/file/d/1AcgUKLXx6WIC5s4eanzOfj8EsiYHARrt/view?usp=sharing)

तुम्हाला काय म्हणायचे आहे ते ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि तुम्ही आमच्या समुदायाचा एक भाग आहात याबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत💖.



लक्षात ठेवा: तुमची कथा सबमिट करण्यासाठी तुमच्याकडे 30 मे पर्यंत वेळ आहे!



# स्वॅग वर एक टीपण 🛍

प्रथम ७५०० (७,५००) बचाव मर्ज केलेल्या PRs ना त्यांच्या डाकमध्ये GitHub स्टैटस सोबत एक कस्टम होलोग्राफिक ट्रेडिंग कार्ड प्राप्त होईल.



याचा अर्थ काय? ट्रेडिंग कार्ड तयार करण्यासाठी आम्ही तुमची सार्वजनिक GitHub प्रोफाइल माहिती वापरू. तुमचे ट्रेडिंग कार्ड तुम्हाला उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते याची खात्री करण्यासाठी, कृपया तुमचे GitHub प्रोफाइल चित्र आणि बायो आणि तुम्हाला कार्डवर काय दाखवायचे याची अद्ययावत असल्याची खात्री करावी.



# पदवी चा दिवस 🎓

लाईव्ह स्ट्रीम बघायला विसरू नका!



- 📆 शनिवार, ११ जून, २०२२

- ⏰ ०९:०० मध्यान्हपूर्वी PT | १६:०० GMT | २१:३० IST

- 📍 सूचनांसाठी [GitHub Education Twitch Channel](https://twitch.tv/githubeducation) चॅनेलचे अनुसरण करा.

- 📎तुमच्या कॅलेंडरमध्ये इव्हेंट जोडा:

- [गूगल कैलेंडर](https://calendar.google.com/calendar/render?action=TEMPLATE&dates=20220611T160000Z%2F20220611T180000Z&details=&location=https%3A%2F%2Fwww.twitch.tv%2Fgithubeducation&text=%F0%9F%8E%89%F0%9F%8E%8A%20GitHub%20Graduation%202022%20%F0%9F%8E%89%F0%9F%8E%8A)

- [आउटलुक कैलेंडर](https://outlook.live.com/calendar/0/deeplink/compose?allday=false&body=&enddt=2022-06-11T18%3A00%3A00%2B00%3A00&location=https%3A%2F%2Fwww.twitch.tv%2Fgithubeducation&path=%2Fcalendar%2Faction%2Fcompose&rru=addevent&startdt=2022-06-11T16%3A00%3A00%2B00%3A00&subject=%F0%9F%8E%89%F0%9F%8E%8A%20GitHub%20Graduation%202022%20%F0%9F%8E%89%F0%9F%8E%8A)

- [याहू कैलेंडर](https://calendar.yahoo.com/?desc=&dur=&et=20220611T180000Z&in_loc=https%3A%2F%2Fwww.twitch.tv%2Fgithubeducation&st=20220611T160000Z&title=%F0%9F%8E%89%F0%9F%8E%8A%20GitHub%20Graduation%202022%20%F0%9F%8E%89%F0%9F%8E%8A&v=60)





GitHub पदवी बद्दल प्रश्न? [GitHub Community Discussions](https://github.com/orgs/github-community/discussions/categories/github-education) मध्ये विचारा वे.